महाराष्ट्र सरकारची शेळी आणि मेंढी अनुदान योजना: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली! sheli palan yojana
नमस्कार मित्रांनो! महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाने वैयक्तिक लाभार्थींसाठी एक उत्तम योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेळ्या आणि मेंढ्या वितरणासाठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. लाभार्थींना १० शेळ्या अधिक १ बोकड किंवा १० मेंढ्या अधिक १ नर मेंढा असा गट दिला जाईल. ही योजना ग्रामीण भागातील शेतकरी आणि बेरोजगारांना पशुपालनाच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने महत्त्वाची … Read more