ई-पीक पाहणी: रब्बी हंगाम शेवटची संधी! e pik pahani
e pik pahani नमस्कार शेतकरी मित्रांनो! महाराष्ट्रात रब्बी हंगामातील पिकांच्या अचूक आणि अधिकृत नोंदणीसाठी राज्य सरकारची ई-पीक पाहणी अभियान आज अंतिम दिवशी आहे. सर्व शेतकऱ्यांनी आज, २४ जानेवारी २०२६ पर्यंत आपल्या पिकांची ऑनलाइन नोंदणी अनिवार्यपणे पूर्ण करावी. ही मुदत आज संपत असल्याने तातडीने कारवाई करा, अन्यथा सातबारा उताऱ्यावर पिकाचा उल्लेख राहणार नाही आणि भविष्यात पीक … Read more